NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / जॅकपॉट! Tataचा नोव्हेंबर स्पेशल Discount, पाहा कोणत्या कारवर किती सूट?

जॅकपॉट! Tataचा नोव्हेंबर स्पेशल Discount, पाहा कोणत्या कारवर किती सूट?

सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये टाटा मोटर्स आपल्या काही खास वाहनांवर सूट देत आहे. याअंतर्गत टाटा 65 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये रोख, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. चला पाहूया कोणत्या वाहनांवर कंपनीकडून ऑफर मिळत आहेत...

15

Altroz वर कंपनी 23,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. या अंतर्गत, कार खरेदीवर 10 हजारांची रोख सवलत, 3 हजारांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. Altroz च्या डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांवर ही सूट देण्यात येत आहे.

25

कंपनी Tiago वर 20 हजारांची कॅश डिस्काउंट देत आहे. तसेच 10 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजारांची कॉर्पोरेट सूटही देत आहे. कंपनी Tiago च्या CNG व्हर्जनवर 45 हजार रुपयांची ऑफर देत आहे. यामध्ये 25 हजारांची रोख सवलत, 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

35

टाटाकडून टिगोरवर 38,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Tigor वर 20 हजार रोख, 15 हजार एक्सचेंज आणि 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. कंपनीने Tigor CNG वर 45 हजार रुपयांची सूटही दिली आहे. यामध्ये 25 हजार रोख, 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

45

या महिन्यात तुम्ही टाटाची लोकप्रिय SUV Harrier खरेदी करण्यावर सर्वाधिक सवलत मिळवू शकता. कंपनी हॅरियरवर 65 हजार रुपयांची सूट देत आहे. हॅरियरमध्ये 30,000 रुपयांची रोख सवलत, 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

55

कंपनी टाटाच्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय एसयूव्ही सफारीवर 65 हजारांची सूटही देत आहे. ही सवलत काझीरंगा आणि जेट एडिशनवर उपलब्ध आहे. कंपनी सफारीवर 30 हजारांची रोख सवलत, 30 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांची कॉर्पोरेट सूट देत आहे. त्याच वेळी, इतर प्रकारांवर 55,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :