ओला कंपनीचा दावा आहे की त्यांची ही पहिली कार सिंगल चार्जिंगमध्ये 500 किमी पर्यंत प्रवास करू शकेल.
या कारमध्ये कंपनी दोन स्पोक स्टीयरिंग व्हील आणि टच कंट्रोल फीचर देखील देईल.
या कारमध्ये ग्राहकांना फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.
ही इलेक्ट्रिक कार 2024 मध्ये लॉन्च करणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
याआधी 15 ऑगस्ट रोजी ओलानं या कारची बातमी ग्राहकांना दिली होती.