NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / शक्यच नाही! अवघ्या 24 तासांत सोल्ड आउट झाली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, काय आहे तिची खासियत?

शक्यच नाही! अवघ्या 24 तासांत सोल्ड आउट झाली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, काय आहे तिची खासियत?

Hyundai ची Ioniq 6 जागतिक बाजारपेठेत लाँच होण्यापूर्वीच खूप लोकप्रिय झाली आहे. कंपनी आधीच जागतिक स्तरावर Ioniq 5 सारखी यशस्वी इलेक्ट्रिक कार विकते, जी लवकरच भारतातही लाँच केली जाईल.

15

ह्युंदाईने जुलैमध्ये Ioniq 6 चे लाँचिंग केलं होतं. ई-GMP प्लॅटफॉर्मवर आधारित Hyundai ची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. Hyundai नं घोषणा केली आहे की Ioniq 6 चं पहिलं व्हेरियंट लाँचच्या पहिल्या 24 तासांत आधीच विकलं गेलं आहे. (ह्युंदाई)

25

Ioniq 6 पहिला प्रकार फक्त 2,500 युनिट्ससह लाँच करण्यात आला. हे सर्व विकले गेले आहेत. पहिल्या व्हेरियंटची खास गोष्ट म्हणजे याला 20-इंच अलॉयजवर मॅट ब्लॅक फिनिश, समोरच्या बंपरवर आणि मागील बूट दरवाजावर ब्लॅक अॅल्युमिनियम 'H' चिन्ह अधोरेखित आहे.

35

Ioniq 6 पहिला प्रकार फक्त 2,500 युनिट्ससह लाँच करण्यात आला. हे सर्व विकले गेले आहेत. पहिल्या व्हेरियंटची खास गोष्ट म्हणजे याला 20-इंच अलॉयजवर मॅट ब्लॅक फिनिश, समोरच्या बंपरवर आणि मागील बूट Hyundai च्या प्रोफेसी EV संकल्पनेनं प्रेरित ग्रे टार्टन कापड आणि विशेष चमड्याच्या कॉम्बिनेशन सीट्स आणि ग्रे टार्टन हायलाइट्ससह डेडिकेटेड फर्स्ट एडिशन इकोनिल फ्लोर मॅट्स मिळतात. ब्लॅक अॅल्युमिनियम 'H' चिन्ह अधोरेखित आहे.

45

Ioniq 6 चे ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरियंट 77.4 kWh बॅटरी पॅकसह येतं. ही कार एका चार्जवर 614 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. Ioniq 6 400V आर्किटेक्चरवर बेस्ड आहे.

55

इलेक्ट्रिक कारला योग्य चार्जर मिळाल्यास ती केवळ 18 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. कारचं एक व्हेरियंट लहान बॅटरी पॅकसह येतं, ज्यामध्ये 53 kWh बॅटरी उपलब्ध आहे. ही कार एका चार्जवर 429 किमीची रेंज देते.

  • FIRST PUBLISHED :