NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Best Mileage CNG Cars: ‘या’ आहेत देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या CNG कार; फीचर्सही कमाल

Best Mileage CNG Cars: ‘या’ आहेत देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या CNG कार; फीचर्सही कमाल

Best Mileage CNG Cars in India: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता अधिक मायलेज असणाऱ्या कार आणि सीएनजी कारची मागणी वाढू लागली आहे. दोन्ही बाबतीत मारुती सुझुकी आघाडीवर आहे.

15

मारुती सुझुकी सेलेरियो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सेलेरियो CNG चं मायलेज 35.60 किमी/किलो आहे. ही सध्या देशात विकली जाणारी सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार आहे. यात 1.0-लिटर K10C इंजिन आहे. या कारची किंमत 6.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

25

मारुती सुझुकी वॅगन आर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. CNG मध्ये तिचे मायलेज 34.05 किमी/किलो आहे. वॅगन आर दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. CNG दोन मॉडेल LXi आणि VXi मध्ये येते. तिची एक्स-शोरूम किंमत 6.42 लाख ते 6.86 लाख रुपये आहे.

35

मारुती सुझुकी अल्टो 800 या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. CNG सह ती सुमारे 31.59 किमी/किलो मायलेज देते. तिच्यात 796cc तीन-सिलेंडर इंजिन आहे. तिची किंमत 5.03 लाख रुपयांपासून सुरू होते. अलीकडेच, कंपनीनं Alto K10 लाँच केली आहे, परंतु तिची CNG आवृत्ती येणं बाकी आहे.

45

सीएनजी यादीत मारुती सुझुकी डिझायर चौथ्या क्रमांकावर आहे. ही सुमारे 31.12km/kg मायलेज देते. 1.2-लिटर K12C इंजिन Dzire CNG मध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे सीएनजी किट असूनही या कारला चांगली बूट स्पेस मिळते. तिची किंमत 8.23 लाख ते 8.91 लाख रुपये आहे.

55

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी पाचव्या क्रमांकावर आहे. तिचे मायलेज 30.90 किमी/किलो आहे. ती नुकतीच सीएनजी मॉडेलमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार Hyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago शी स्पर्धा करते. स्विफ्ट सीएनजी देखील खूप शक्तिशाली आहे. तिची किंमत 7.77 लाख ते 8.45 लाख रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :