NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / औरंगाबाद / एकीकडे औरंगाबादेत रुग्णवाढ, दुसरीकडे माजी महापौराचा वाढदिवस जोशात साजरा, PHOTOS व्हायरल

एकीकडे औरंगाबादेत रुग्णवाढ, दुसरीकडे माजी महापौराचा वाढदिवस जोशात साजरा, PHOTOS व्हायरल

केवळ गर्दीच नाही तर वाढदिवशी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी ही केली होती.

15

राज्यात कोरोनाने परिस्थिती इतकी बिकट होत असताना औरंगाबादमधील माजी महापौराबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

25

कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी असून औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला वाढदिवस साजरा केला. काल रात्री झालेल्या या वाढदिवसानिमित्तच्या स्वागत समारंभामध्ये कोरोना काळातील नियमांचा भंग केला गेला.

35

नागरिकांना गर्दी करू नये असं आवाहन करणाऱ्या माजी महापौरांनी स्वत: मात्र गर्दी जमवत वाढदिवस साजरा केला.

45

इतकच नाही तर त्यांनी सोबत ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी ही केली होती. एकीकडे त्यांच्याच म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करतात.

55

मात्र त्यांचेच कार्यकर्ते त्याला हरताळ फासतात. माजी महापौर नंदू घोडीले यांनी मात्र हे नियोजित नव्हते, अचानक कार्यकर्त्यांनी केक आणून माझ्या हातून कापून घेतला असा खुलासा केला आहे.

  • FIRST PUBLISHED :