NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / रामनवमीला या राशींचे नशीब राहणार जोमात; चांगले येतील दिवस, मिळतील आनंदी वार्ता

रामनवमीला या राशींचे नशीब राहणार जोमात; चांगले येतील दिवस, मिळतील आनंदी वार्ता

रामनवमीचा पवित्र सण आज आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही राम नवमी म्हणून साजरी केली जाते. रामनवमीच्या दिवशी रामासह देवी दुर्गेचे नववे रूप सिद्धिदात्रीचीही पूजा केली जाते.

15

यावर्षी रामनवमीला अनेक विशेष योग बनवले जात आहेत. या शुभ संयोगामुळे काही राशींना पैसा, व्यवसाय, कौटुंबिक सुख आणि इतर अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

25

रामनवमीला 3 राशींसाठी विशेष योग बनत आहेत. या राशीच्या लोकांवर प्रभु श्रीरामासोबतच बजरंगबलीची कृपा देखील राहील. ज्योतिषाचार्य मनोज थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी राम नवमीला बुध, सूर्य आणि गुरु मीन राशीत राहणार आहेत.

35

शुक्र आणि राहू मेष राशीत आणि शनि कुंभ राशीत आहे. त्यामुळे वृषभ, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना रामनवमीच्या दिवशी खूप फायदा होईल.

45

या 3 राशींचे भाग्य चमकेल - पंडित मनोज थापक यांनी सांगितले की, या काळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैशाशी संबंधित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी रामनवमी खूप लाभदायी असेल. उत्पन्नासोबत आत्मविश्वासही वाढेल. वैवाहिक जीवन आणि कुटुंबात सुख-शांती राहील

55

सिंह राशीच्या लोकांसाठी रामनवमी खूप भाग्यवान सिद्ध होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणीही संपतील.

  • FIRST PUBLISHED :