NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कृषी / काय सांगता! मुंबईतील एका फ्लॅट इतकी आहे 'या' रेड्याची किंमत, पाहा Photos

काय सांगता! मुंबईतील एका फ्लॅट इतकी आहे 'या' रेड्याची किंमत, पाहा Photos

12 Crore Buffalo : मुंबईसारख्या महानगरामध्ये 12 कोटींंमध्ये एक घर आरामात येऊ शकते. कोल्हापूरात आलेल्या एका रेड्याची किंमत 12 कोटी आहे.

18

कोल्हापूरमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या भागातील प्राण्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

28

या प्रदर्शनात 12 कोटींच्या रेड्याची सर्वात जास्त हवा होती. कृषी प्रदर्शनात आलेला प्रत्येक जण हा रेडा पाहून थक्क होत होता.

38

मुंबईसारख्या महानगरामध्ये 12 कोटींंमध्ये एक घर आरामात येऊ शकते. या महागड्या रेड्याचं नाव बादशाह असून तो हरियाणातला आहे.

48

हरियाणा येथील प्रदीपसिंग चौधरी यांच्या मालकीचा हा रेडा आहे. प्रदीप हे भिवाणी जिल्ह्यातील दुर्जनपुर गावचे रहिवासी आहेत.

58

बादशाह रेडा हा तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा रेडा आहे. त्याची उंची 6 फूट आहे. हा चार वर्षांचा रेडा असून त्याचे वजन 1100 किलो आहे.

68

या रेड्याची 12 कोटी इतकी किंमत त्याच्या वीर्यामुळे ठरवली जाते.सरकारी नियमानुसार दहा वर्षात या रेड्याकडून 12 कोटी रुपयांपर्यंतची वीर्य विक्री होऊ शकते. यावरूनच याची किंमत ठरल्याचे मालक प्रदीप यांनी स्पष्ट केले.

78

या रेड्याचा दिनक्रम पहाटे चार वाजता सुरू होतो. पहाटे त्याला खाद्य दिले जाते. त्यानंतर त्याला अंघोळ घातली जाते. त्याचबरोबर दर महिन्याला त्याच्या अंगावरचे केस काढले जातात.

88

प्रदिपसिंग चौधरी, संदीप, अनिल, कैलाश, डॉ. श्रीक्रिष्णन, दिपेंदर, लोकेश, राज, कप्तान सिंग असे सगळे जण मिळून या रेड्याचं पालनपोषण करतात.

  • FIRST PUBLISHED :