कोल्हापूर, 15 सप्टेंबर : पबजीचा अतिरेक आता जीवघेणा ठरू लागला आहे. पबजीमुळे एका तरूणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातत्यानं मोबाईल खेळणाऱ्या इंद्रजित कोळीवर कोल्हापुरात उपचार करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.