JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Karnataka Election Results 2023 Live Updates : पराभवानंतर सीएम बोम्मईंनी दिला राजीनामा

Karnataka Election Results 2023 Live Updates : पराभवानंतर सीएम बोम्मईंनी दिला राजीनामा

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे.

जाहिरात

विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Karnataka Election 2023 Results Live Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे.  काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे. सत्ताधारी भाजपला इथं मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या जागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तर एक्झिट पोलमध्ये जेडीएस किंगमेकर ठरणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण, तो अंदाज साफ खोटा ठरला आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या