JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अमित शाहा लता मंगेशकर यांच्या भेटीला

अमित शाहा लता मंगेशकर यांच्या भेटीला

मुंबई, ता. 22 जलै : भाजपा अध्यक्ष अमित शाहा रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. दादरच्या भाजप कार्यालयातील मॅरेथॉन बैठका आटोपताच त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेटी घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे हे उपस्थित होते. महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनिती निश्चित करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांनी रविवारी सायंकाळपर्यंत दादर येथील भाजपच्या कार्यालयात मॅरेथॉन बैठका घेतल्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, ता. 22 जलै : भाजपा अध्यक्ष अमित शाहा रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. दादरच्या भाजप कार्यालयातील मॅरेथॉन बैठका आटोपताच त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेटी घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे हे उपस्थित होते. महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनिती निश्चित करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांनी रविवारी सायंकाळपर्यंत दादर येथील भाजपच्या कार्यालयात मॅरेथॉन बैठका घेतल्या. प्रदेश पदाधिकारी, प्रदेश विस्तारक आणि गोव्यच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या. सायंकाळी या बैठका आटोपताच त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांनी रतन टाटा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती होती. हेही पहा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार विठ्ठलाची महापूजा, पण वर्षी बंगल्यावर महाराष्ट्रासाठी अमित शहांचा ‘अॅक्शन प्लान’, या आहेत 16 महत्वाच्या गोष्टी मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या