JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 500 दिवसांनंतरही 'अच्छे दिन'चा पत्ता नाही -राज ठाकरे

500 दिवसांनंतरही 'अच्छे दिन'चा पत्ता नाही -राज ठाकरे

29 ऑक्टोबर : 100 दिवसांत ‘अच्छे दिन’ येणार होते, 500 दिवसंानंतरही ‘अच्छे दिन’चा पत्ता नाही, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा डोंबिवलीतील आपल्या भाषणात नाशिकच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मात्र याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही काल प्रेझेंटेशन दाखविल्यानंतर आज सेनाही प्रेझेंटेशन दाखवत आहे. नेहमी काय आमच्या मागे-मागे येतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परराष्ट्र दौर्‍यावरही राज ठाकरेंनी टीका केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
Raj Banner infds

29 ऑक्टोबर : 100 दिवसांत ‘अच्छे दिन’ येणार होते, 500 दिवसंानंतरही ‘अच्छे दिन’चा पत्ता नाही, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा डोंबिवलीतील आपल्या भाषणात नाशिकच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मात्र याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही काल प्रेझेंटेशन दाखविल्यानंतर आज सेनाही प्रेझेंटेशन दाखवत आहे. नेहमी काय आमच्या मागे-मागे येतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परराष्ट्र दौर्‍यावरही राज ठाकरेंनी टीका केली. जेव्हा पाहावं तेव्हा आपले पंतप्रधान परदेशी असतात. त्यांच्यापाठोपाठ आमचे मुख्यमंत्रीही जातात. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील कारभारही काँग्रेसप्रमाणे दिल्लीला विचारूनच केला जातो, राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका दरम्यान कल्याण-डोंबिवलीत गेल्या 20 वर्षांपासून सत्ता असताना सावरकर, टिळक आठवले नाहीत आणि आता त्यांच्या नावांनी मतं मागितली जात आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. भाषणातील ठळक मुद्दे :

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या