कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत (KDMC) अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बांधकामावर अंकुश ठेवणं महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.