19 ऑक्टोबर : अखेर निकालाचा दिवस उजाडला…कुणाचं येणार सरकार ? याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे पंचरंगी लढत पाहण्यास मिळाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल देण्यात आलाय. पण आज आहे मतमोजणी…एक्झिट पोल खरे ठरणार का ? की फौल ठरणार ? सत्तेच्या चाव्या कुणाकडे ? तुम्हाला काय वाटतंय नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू….
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++