JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तरुण तेजपालला दिलासा नाही, पुढची सुनावणी 4 मार्चला

तरुण तेजपालला दिलासा नाही, पुढची सुनावणी 4 मार्चला

18 फेब्रुवारी : सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखीली तेहलकाचे माजी संपादक तरूण तेजपाललच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून जामीन याचिकेवरची पुढची सुनावणी 4 मार्चपर्यंत पुढे ढकलली आली आहे. तेजपालविरूद्ध काल सोमवारी गोवा पोलिसांनी बलात्काराचे आरोपपत्र दाखलं केले. तेजपालच्या सुटकेचे दरवाजे बंद होताना दिसतं आहेत. या आरोपपत्रात लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कार, विनयभंग आणि मानहानीच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजपालविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

tejpal_leavingcourt1 18 फेब्रुवारी :  सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखीली तेहलकाचे माजी संपादक तरूण तेजपाललच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी  मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून जामीन याचिकेवरची पुढची सुनावणी 4 मार्चपर्यंत पुढे ढकलली आली आहे.

तेजपालविरूद्ध काल सोमवारी गोवा पोलिसांनी बलात्काराचे आरोपपत्र दाखलं केले. तेजपालच्या सुटकेचे दरवाजे बंद होताना दिसतं आहेत. या आरोपपत्रात लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कार, विनयभंग आणि मानहानीच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजपालविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचं बरोबर अटक टाळण्यासाठी तेजपालनं प्रयत्न केल्याचा पुरावाही पोलिसांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान हा सगळा आपल्या विरोधात राजकीय आकसापोटी आरोप ठेवल्याचा तेजपालनं आरोप केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या