Goa

Goa - All Results

Showing of 1 - 14 from 289 results
गोवा फॉरवर्ड पार्टीने सोडली NDA ची साथ, प्रमोद सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप

बातम्याApr 13, 2021

गोवा फॉरवर्ड पार्टीने सोडली NDA ची साथ, प्रमोद सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप

सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या