JOIN US
मराठी बातम्या / देश / IFFCO: खताऐवजी थेंबभर लिक्विड! नॅनो युरियामुळे शेतीत होणार क्रांती, शेतकऱ्यांच्या पैशांची बचत, पाहा VIDEO

IFFCO: खताऐवजी थेंबभर लिक्विड! नॅनो युरियामुळे शेतीत होणार क्रांती, शेतकऱ्यांच्या पैशांची बचत, पाहा VIDEO

IFFCO ने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. शेतकऱ्यांची बचत होऊन शेतीत क्रांती होऊ शकते असं हे IFFCO चं संशोधन आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IFFCO ने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे.  एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. शेतकऱ्यांची बचत होऊन शेतीत क्रांती होऊ शकते असं हे IFFCO चं संशोधन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या