अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भारत दौऱ्याची सुरुवात अहमदाबादपासून झाली. पहिल्यांदा त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे मेलानिया आणि डोनल्ड ट्रम्प यांनी सूतकताई केली. चरखा कसा चालवायचा हे पंतप्रधान मोदींनी त्यांना दाखवलं.. पाहा VIDEO