मराठी बातम्या /
देश /
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा, पाहा VIDEO

नवी दिल्ली, 29 जुलै: वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांनी रमादेवी यांची संसदेत माफी मागितली. यावेळी अखिलेश यादव यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रमादेवी यांनी ऐकून न घेता तुम्ही त्यांची बाजू मांडू नये असे खडे बोल सुनावले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.