JOIN US
मराठी बातम्या / देश / Assembly Elections 2021: भाजपचं मिथुन चक्रवर्तीं अस्त्र ममतांसाठी किती धोकादायक?

Assembly Elections 2021: भाजपचं मिथुन चक्रवर्तीं अस्त्र ममतांसाठी किती धोकादायक?

विजयवर्गीय यांनी मिथुन यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर या सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, ‘‘मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.’ ते यावेळी पुढे म्हणाले की, ‘मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे.‘‘तृणमुल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथुन बंगालमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजयवर्गीय यांनी मिथुन यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर या सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, ‘‘मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.’ ते यावेळी पुढे म्हणाले की, ‘मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे.‘‘तृणमुल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथुन बंगालमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या