JOIN US
मराठी बातम्या / देश / काँग्रेस अहंकारी

काँग्रेस अहंकारी

07 एप्रिल : समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेस अहंकारी असून काम झाल्यावर माणसांना वार्‍यावर सोडण्याची त्यांची वृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुलायमसिंग यांनी काँग्रेसला पाठिंबा देवू नये असंही त्यांनी आयबीएन 7 शी बोलताना सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

07 एप्रिल :  समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेस अहंकारी असून काम झाल्यावर माणसांना वार्‍यावर सोडण्याची त्यांची वृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुलायमसिंग यांनी काँग्रेसला पाठिंबा देवू नये असंही त्यांनी आयबीएन 7 शी बोलताना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या