JOIN US
मराठी बातम्या / मनी / Income Tax भरण्यासाठी Credit Card वापरावे का? कसा भरावा ऑनलाईन आयकर? जाणून घ्या सविस्तर

Income Tax भरण्यासाठी Credit Card वापरावे का? कसा भरावा ऑनलाईन आयकर? जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करावा का, असा प्रश्न अनेकांचा पडलेला असतो. जाणून घेऊया याचं उत्तर आणि ऑनलाईन इन्कम टॅक्स भरण्याची पद्धत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्यासाठी सध्या अनेकांची लगबग सुरू आहे. टा टॅक्स भरताना क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करणं हे नेहमीच फायद्याचं ठरत असल्याचं सांगण्यात येतं. वास्तविक, इन्कम टॅक्स भरण्याचे अनेक प्रकार आहेत. बँकेत (bank) जाऊन रोख रक्कम (Cash) जमा कऱणं किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या (credit or debit card) मदतीनं आयकराचा भरणा करणं असे विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत. मात्र क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला, तर कॅशचा वापर टळतो. ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे सरकारदेखील त्यावर सवलत देते. यामुळे प्रत्यक्ष नोटांचा वापर टळत असल्यामुळे बनावट नोटांनाही आळा बसत असल्याचं सिद्ध झालं आहे. क्रेटिड कार्ड वापरण्याचे फायदे

असा भरायचा क्रेंडिट कार्डचे टॅक्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या