मुंबई, 27 जून : बँकिंग कर्मचारी निवड संस्था IBPSनं ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल - 1 आणि इतर 8400 पदांवर अर्ज मागवलेत. बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. या व्हेकन्सीबद्दल तुम्ही ibps.in इथे अर्ज पाठवू शकता. पदं आणि योग्यता पुढीलप्रमाणे - IBPS Recruitment 2019:पदांबद्दल माहिती IBPS 2019 मध्ये भरती नोटिफिकेशनद्वारे एकूण 8400 पदांवर अर्ज मागवलेत. आॅफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल 1 आणि इतर पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी शेवटच्या क्षणी घाई होऊ नये म्हणून 4 जुलैच्या आधी अर्ज करावा. 2.40 लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वर्षाला कमवा 3.20 लाख योग्यता IBPS 2019 नोटिफिकेशन अनुसार ऑफिस असिस्टेंट, ऑफिसर स्केल-1 आणि ऑफिसर स्केल-3 पदांसाठी उमेदवार ग्रॅज्युएट हवा. ऑफिसर स्केल 3 पदांसाठी संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे. 4 महिन्यांनंतर ‘असं’ बदलेल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स नोकरीचं ठिकाण निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठेही पोस्टिंग मिळू शकतं. महत्त्वाची तारीख शेवटची तारीख आहे 4 जुलै. याआधीच उमेदवारांनी अर्ज करावा. TRP मीटर : जाता जाता ‘लागीरं झालं जी’नं मारली बाजी या पदांवर व्हेकन्सी ऑफिस असिस्टंट - 3688 ऑफिसर स्केल-I - 3382 **ऑफिसर स्केल-**2 जनरल बँकिंग ऑफिसर - 893 IT ऑफिसर- 76 CA - 24 लॉ ऑफिसर - 19 ट्रेझरी मॅनेजर - 11 मार्केटिंग ऑफिसर- 45 अॅग्रीकल्चर ऑफिसर - 106 ऑफिसर स्केल-III - 157 अर्जाची फी SC/ST/PWBD - 100 रुपये इतरांसाठी - 600 रुपये बँकिंग कर्मचारी निवड संस्था IBPSनं ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल - 1 आणि इतर 8400 पदांवर अर्ज मागवलेत. बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. VIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण