Ex-Dividend Stocks: या महिन्यात 5 स्टॉक्सची एक्स-डिव्हिडंड डेट, तपशील पाहा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मार्केट अस्थिर आहेत. आज तुम्ही या स्टॉकवर लक्ष ठेवून यामध्ये गुंतवणूक करू शकता. CNBC चा विशेष कार्यक्रम सीधा सौदा यामध्ये दोन तज्ज्ञांनी कोणत्या स्टॉकमध्ये आज गुंतवणूक किंवा विक्री करून पैसे कमवू शकता याची शिफारस केली आहे. मार्केट सुरू होण्याआधी यावर एक नजर टाकून तुम्ही गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची आहे. ही या दोन तज्ज्ञांनी केलेली शिफारस आहे. यामध्ये ग्रीन लाईन आणि रेड लाईनमधील स्टॉक्स सांगितले आहेत. जवळपास २० स्टॉक आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आज तुम्ही पैसे कमवू शकता. आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले ग्रीन लाईन स्टॉक LUPIN ONGC OIL INDIA HAL आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले रेड लाईन स्टॉक IGL MGL ROYAL ORCHID HOTELS PATEL INTEGRATED LOGISTICS AXIS BANK COFORGE
नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले ग्रीन लाईन स्टॉक ASHOK LEYLAND EICHER MOTORS MACROTECH GODREJ PROP AJMERA REALTY PRESTIGE ESTATE नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले रेड लाईन स्टॉक GUJARAT GAS HINDALCO HERO MOTO BAJAJ AUTO