JOIN US
मराठी बातम्या / मनी / दोन राज्यात विभागलंय हे अनोखं रेल्वे स्टेशन, एकात तिकीट काउंटर तर दुसऱ्यात पकडावी लागते ट्रेन!

दोन राज्यात विभागलंय हे अनोखं रेल्वे स्टेशन, एकात तिकीट काउंटर तर दुसऱ्यात पकडावी लागते ट्रेन!

Indian Railways: भारतातील कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वे हे प्रवासाचं स्वस्त आणि आरामदायी साधन आहे. देशात अनेक अनोखे रेल्वे स्टेशन आहेत. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

यूनिक रेल्वे स्टेशन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भारतीय रेल्वे स्टेशन देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या अंतर्गत अनेक हेरिटेज ठिकाणे आहेत.

आज आम्ही अशा रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत जे दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे, ज्याचा एक भाग एका राज्यात आहे आणि दुसरा भाग दुसऱ्या राज्यात आहे.

हे रेल्वे स्टेशन भवानी मंडी रेल्वे स्टेशन आहे, जे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये येते. त्याच्या एका भागात प्लॅटफॉर्म तर दुसऱ्या भागात तिकीट काउंटर आहे.

हे स्थानक भारतातील अनोख्या रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. पॅसेंजर ते एक्स्प्रेस आणि काही सुपरफास्ट गाड्या येथे थांबतात.

एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी येथे पूलही आहे. येथे दोनच प्लॅटफॉर्म असून दोन्ही राज्यांतील प्रवासी येथून प्रवास करतात.

भारतीय रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून या स्टेशनची माहिती दिली आहे. हे रेल्वे स्टेशन मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर येते, असे रेल्वेने म्हटलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या