JOIN US
मराठी बातम्या / मनी / मोबाईल नंबर बदललाय? या ट्रिकने काही मिनिटांत आधार कार्डमध्ये करा अपडेट

मोबाईल नंबर बदललाय? या ट्रिकने काही मिनिटांत आधार कार्डमध्ये करा अपडेट

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार कार्डधारकांना रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक बदलण्याची सुविधा प्रदान करते. याशिवाय तुम्ही नाव, पत्ता, लिंग, फोटो देखील अपडेट करू शकता.

जाहिरात

आधार कार्डवर मोबाईल नंबर असा करा अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनेक वेळा लोक त्यांचा मोबाईल नंबर बदलतात. अशा वेळी त्यांना त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपडेट करावी लागतात. त्यापैकी एक महत्त्वाचं डॉक्यूमेंट म्हणजे आधार कार्ड. यामधील मोबाईल नंबरही बदलावा लागतो.

अनेक वेळा लोक त्यांचा मोबाईल नंबर बदलतात. अशा वेळी त्यांना त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपडेट करावी लागतात. त्यापैकी एक महत्त्वाचं डॉक्यूमेंट म्हणजे आधार कार्ड . यामधील मोबाईल नंबरही बदलावा लागतो.

तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करु शकता.

तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करु शकता.

आधारशी लिंक केलेला नंबर अपडेट करण्यासाठी प्रथम uidai.gov.in ला भेट द्या. यानंतर Locate Enrollment Center वर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेला नंबर अपडेट करण्यासाठी प्रथम uidai.gov.in ला भेट द्या. यानंतर Locate Enrollment Center वर क्लिक करा.

यानंतर, तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल आणि तेथे आधार हेल्प एक्झिक्युटिव्हला भेटावे लागेल. यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरून, सबमिट करा.

यानंतर, तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल आणि तेथे आधार हेल्प एक्झिक्युटिव्हला भेटावे लागेल. यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरून, सबमिट करा.

यानंतर नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फीस भरावी लागेल. फी भरल्यानंतर, तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) स्लिप मिळेल.

यानंतर नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फीस भरावी लागेल. फी भरल्यानंतर, तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) स्लिप मिळेल.

यानंतर, तुम्ही myaadhaar.uidai.gov.in वर जाऊन नंबर बदलण्याचं स्टेटस पाहू शकता. येथे तुम्ही चेक एनरोलमेंट वर जाऊन आधारशी लिंक केलेल्या नंबरच्या बदलाचं स्टेटस पाहू शकाल.

यानंतर, तुम्ही myaadhaar.uidai.gov.in वर जाऊन नंबर बदलण्याचं स्टेटस पाहू शकता. येथे तुम्ही चेक एनरोलमेंट वर जाऊन आधारशी लिंक केलेल्या नंबरच्या बदलाचं स्टेटस पाहू शकाल.

UIDAI तुमचा नवीन नंबर 90 दिवसांच्या आत त्याच्या डेटाबेसमध्ये अपडेट करेल.

UIDAI तुमचा नवीन नंबर 90 दिवसांच्या आत त्याच्या डेटाबेसमध्ये अपडेट करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या