JOIN US
मराठी बातम्या / मनी / HDFC बँकेचं हे डेबिट कार्ड आहे खूपच उपयुक्त, फायदे ऐकून व्हाल चकित

HDFC बँकेचं हे डेबिट कार्ड आहे खूपच उपयुक्त, फायदे ऐकून व्हाल चकित

HDFC Bank Millennia Debit Card : HDFC बँकेच्या मिलेनिया डेबिट कार्डद्वारे सर्व ऑफलाइन खर्च आणि वॉलेट रीलोडवर 1 टक्के कॅशबॅक पॉइंट मिळतात.

जाहिरात

HDFC बँकेचं हे डेबिट कार्ड आहे खूपच उपयुक्त, फायदे ऐकून व्हाल चकित

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी: पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, फोनपे, अॅमेझॉन पे यासारखे ई-वॉलेट्स डिजिटल पेमेंटसाठी खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये,लोक एकदा पैसे टाकतात आणि अनेक लहान पेमेंट करतात. ओटीपी किंवा पासवर्ड पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज नसल्यामुळे ते सोयीचेही आहे. जर तुम्ही दररोज ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करत असाल, तर HDFC बँक मिलेनिया डेबिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड ठरू शकते. वास्तविक, या कार्डद्वारे कोणत्याही ई-वॉलेटमध्ये पैसे लोड केल्यावर 1 टक्के कॅशबॅक मिळतो. मिलेनिया डेबिट कार्डद्वारे सर्व ऑफलाइन खर्च आणि वॉलेट रीलोडवर 1 टक्के कॅशबॅक पॉइंट मिळतात. तथापि, तुम्ही एका वर्षात कमाल 4800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय PayZapp आणि SmartBuy द्वारे खर्च करण्यावर 5 टक्के कॅशबॅक पॉइंट उपलब्ध आहेत. सर्व ऑनलाइन खर्चांवर 2.5% कॅशबॅक पॉइंट मिळतात. या कार्डद्वारे तुम्ही वर्षातून चार वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करू शकता. या कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे. कॅशबॅक पॉइंट-

हेही वाचा:  New Year : जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक, पाहा संपूर्ण लिस्ट

 कॅशबॅक पॉइंट्स कसे रिडीम करायचे?

कार्ड शुल्क

कार्ड मर्यादा-

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या