JOIN US
मराठी बातम्या / मनी / लग्नसराईत सोन्याची खरेदी करायची, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे दर

लग्नसराईत सोन्याची खरेदी करायची, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे दर

लग्नसराईत सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, या जिल्ह्यात मिळतंय सर्वात स्वस्त सोनं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला खूप चांगली संधी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या दिवसात सोनं खरेदीसाठी ही चांगली संधी आहे. ही संधी सोडू नका. सोनं 55 हजारापर्यंत पोहोचलं होतं, मात्र गेल्या दोन दिवसांत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच आज पुन्हा 400 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दर 900 रुपयांनी खाली उतरले आहेत. 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,422 तर 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,220 रुपये मोजावे लागणार आहेत. 14 डिसेंबर रोजी हेच दर जवळपास 54,880 वर पोहोचले होते. आज हे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट542254220
22 कॅरेट 4970 49700
20 कॅरेट 4612 46120
18 कॅरेट3969 39690

पुण्यातील सोन्याचे आजचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट5453 54530
22 कॅरेट 4999 49990
20 कॅरेट —- —-
18 कॅरेट3969 39690

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट५३४७५३४७७
22 कॅरेट ४९०२ ४९०२१
20 कॅरेट ४४५६ ४४५६४
18 कॅरेट४०१० ४०१०८

चांदीचे दर प्रतिकिलो - ६७५८३

व्वा! या 3 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर, लगेच चेक करा तुमची बँक आहे का?

नागपुरातील सोन्याचे आजचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट5,43054,300
22 कॅरेट  5,160 51,600
20 कॅरेट 4,900   49,100
18 कॅरेट 4,340 43,400

चांदी :- 69,500 नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट5,42554,250
22 कॅरेट   4,973 59,730
20 कॅरेट —– ——-
18 कॅरेट-—- ——

वर्धा शहरातील सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,34053,400
22 कॅरेट 5,073  50,730
20 कॅरेट 4,854  48,540
18 कॅरेट4,665 46,650

चांदीचे दर प्रतिकिलो - 65140 कोल्हापूरमधील आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट5,40054,000
22 कॅरेट 4,968 49,680
20 कॅरेट ——- ———–
18 कॅरेट4,212 42,120

चांदीचे दर प्रति किलो - 66,000/-

क्रेडिट कार्ड पेमेंट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

संबंधित बातम्या

सांगली  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,40054,000
22 कॅरेट  4,990 49,999
20 कॅरेट
18 कॅरेट  4,11242,120

बीड जिल्ह्यातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट5,35053,990
22 कॅरेट 5,000 48,990
20 कॅरेट ——– ———-
18 कॅरेट4200 42,220

अहमदनगर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5258 52580
22 कॅरेट 4820 48200
20 कॅरेट ———- ———–
18 कॅरेट3944 39440
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या