JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Rate Today in Pune : व्हॅलेंटाईनला गिफ्ट द्यायचं आहे? पाहा पुण्यातील आजचे सोन्याचे दर

Gold-Silver Rate Today in Pune : व्हॅलेंटाईनला गिफ्ट द्यायचं आहे? पाहा पुण्यातील आजचे सोन्याचे दर

Gold Silver rate today in Pune : व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पार्टनरला सोन्याचा एखादा दागिना गिफ्ट देण्याचा विचार असेल तर त्याचे दर माहिती हवेत.

जाहिरात

पुण्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर काय आहेत?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 फेब्रुवारी : प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ची  सर्वत्र धूम आहे. आजच्या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना काही तरी स्पेशल गिफ्ट देतात. पुणे शहर हे तर देशातील तरूणांचं आवडतं शहर म्हणून ओळखलं जातं. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात जगभरातील तरूण शिक्षणासाठी येतात. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या पार्टनरला सोन्याचा एखादा दागिना गिफ्ट देण्याचा विचार असेल तर त्याचे दर तुम्हाला माहिती हवेत. किती आहेत दर? पुणे शहराज आज (14 फेब्रुवारी, मंगळवार) 24 ग्रॅम सोन्याचा दर  प्रतीतोळा 58 हजार 718 रुपये इतका आहे. सोमवारी हा दर 58,711 रुपये इतका होता. त्यामध्ये किचींत वाढ झालीय. तर चांदीचा दर प्रती किलो 72 हजार 700 रुपये आहे. आपल्या देशात सोन्याचं सांस्कृतीक महत्त्वासह गुंतवणूक आणि पोर्टफोलिओमध्येही मोठं महत्त्व आहे. सोन्याची मागणी, पुरवडा, महागाई आणि रुपया-डॉलर मुल्यांकन या कारणांमुळे सोन्याचे दर रोज बदलत असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त रिटर्न पुण्यातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 58718 10 ग्रॅम 22 कॅरेट- 53825 10 ग्रॅम 18 कॅरेट- 41220 पुण्यातील आजचे सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5871 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5382 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4182 चांदीचे दर 72 हजार 700 रुपये किलो तुम्हालाही व्हायचंय करोडपती मग करा ही शेती, एका एकरमधून कमवा 1 कोटी पुण्यातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 58831 10 ग्रॅम 22 कॅरेट- 53942 10 ग्रॅम 18 कॅरेट- 43800 पुण्यातील कालचे सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5883 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5392 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4380 चांदीचे दर 72 हजार 700 रुपये किलो (टीप :  सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर,  वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या