मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. गेल्या दोन महिन्यात तब्बल दीड हजार रुपयांनी सोनं महाग झालं आहे. 53 हजार रुपये असलेलं सोनं आता 54 हजार 710 वर पोहोचलं आहे. 24 कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना सराफ बाजारात 54,710 रुपये मोजावे लागत आहेत. मंगळवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 54,480 रुपये होती, आज सोन्यात २३० रुपयांनी तेजी पाहायला मिळाली आहे. तर एक ग्रॅम सोन्यासाठी 5,471 रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी 5,015 तर १० ग्रॅम सोन्यासाठी 50,150 रुपये मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | ४७०० | ५४७०० |
22 कॅरेट | ५७०० | ५०७०० |
20 कॅरेट | -——- | -——- |
18 कॅरेट | -——- | -——- |
पुणे शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5351 | 53510 |
22 कॅरेट | 4905 | 49050 |
20 कॅरेट | -— | -— |
18 कॅरेट | 4013 | 40130 |
नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युइटीची रक्कम कशी आणि कधी काढता येते? जाणून घ्या प्रक्रिया कोल्हापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,485 | 54,850 |
22 कॅरेट | 5,046 | 50,460 |
20 कॅरेट | -—— | -——- |
18 कॅरेट | 4,278 | 42,780 |
चांदीचे दर प्रति किलो - 68,000/- नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,460 | 54,600 |
22 कॅरेट | 5,190 | 51,900 |
20 कॅरेट | 4,930 | 49,300 |
18 कॅरेट | 4,370 | 43,700 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,500 वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,389 | 53,890 |
22 कॅरेट | 5,161 | 51,610 |
20 कॅरेट | 4,660 | 46,600 |
18 कॅरेट | 4,595 | 45,950 |
चांदीचे दर - 67,100
हा आहे नवा बिझनेस! 10 हजारात करा सुरुवात, कमी भांडवलात भरपूर नफा!
नाशिक सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,453 | 54,530 |
22 कॅरेट | 4,998 | 49,980 |
20 कॅरेट | -—— | -—— |
18 कॅरेट | -—— | ——- |
सोलापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | ५३८८ | ५३८८८ |
22 कॅरेट | ४९३९ | ४९३९६ |
20 कॅरेट | ४४९० | ४४९०८ |
18 कॅरेट | ४०४१ | ४०४१८ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६९८१८ २४ कॅरेट सोने शुद्ध सोने ओळण्यासाठी त्याची प्युरिटी पाहाणं गरजेचं असतं. त्यासाठी काही आकडे ठरवून दिले आहेत. ९९९ हे शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं. यामध्ये दागिने होत नाहीत. याचं केवळ बिस्कीट किंवा कॉईन अथवा तार मिळते. ९९५ आकडा दिसला की समजायचं की 22 कॅरेट सोनं आहे. तर 21 कॅरेट सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी 916 आकडा लिहिलेला असतो.18 कॅरेटसाठी 750 तर १४ कॅरेट सोन्यावर ५८५ असं लिहिलेलं असतं. (इथे दिलेले दर हे GST दर वगळून देण्यात आले आहेत. सराफ दुकानातील दर हे GST लावून वाढलेले असू शकतात याची नोंद घ्यावी.)