मुंबई : विकेण्डला पुन्हा एकदा सोनं महाग झालं आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मकरसंक्रांतीआधी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. चांदीच्या दरात आजही घट पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात आज म्हणजेच 13 जानेवारीच्या ताज्या किंमतींनुसार सोन्याचा भाव 56 हजारांच्या पार गेला असून चांदीचा भाव 67 च्या पार गेला आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,254 रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी में चांदी कीमत 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम दर झाला आहे. 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 56029 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 51529 रुपये झाले आहे.
अडचणीच्या काळात दागिन्यांवर काढता येईल कर्ज, कसं घ्यायचं गोल्ड लोन?त्याचसोबत 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव वाढून 42191 रुपये झाला आहे. त्याचबरोबर 585 शुद्धता असलेले सोने आज 32909 रुपयांनी महाग झालं आहे. एक किलो चांदीची किंमत 67848 रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोनं आज २०० रुपयांनी महाग झालं आहे. १० ग्रॅमसाठी ५१,६०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ ग्रॅमसाठी ५,१६०, 8 ग्रॅमसाठी ४१, २८० रुपये मोजावे लागणार आहेत. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 56,070 रुपये मोजावे लागणार आहे. लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. बजेटआधी सोनं वाढलं आहे. हे सगळे दर GST वगळून आहेत. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करायला जात असाल किंवा दागिने खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर GST आणि मजुरी दोन्ही जास्तीची द्यावी लागणार आहे.
Money Tips : सोनं परवडत नाही पण तरी दागिने करायचे, ‘ही’ सिक्रेट हॅक वापरावर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,605 | 56,050 |
22 कॅरेट | 5,339 | 53,390 |
20 कॅरेट | 5,339 | 48,240 |
18 कॅरेट | 4,685 | 46,850 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 67,000 कोल्हापूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,620 | 56,400 |
22 कॅरेट | 5,170 | 51,890 |
20 कॅरेट | -———- | -———- |
18 कॅरेट | 4,384 | 43,990 |
चांदीचे दर प्रति किलो - 68,200/- नाशिक शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,632 | 56,320 |
22 कॅरेट | 5,163 | 51,630 |
20 कॅरेट | -——– | -——– |
18 कॅरेट | -——– | ——— |
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,632 | 56,320 |
22 कॅरेट | 5,350 | 53,500 |
20 कॅरेट | 5,085 | 50,850 |
18 कॅरेट | 4,500 | 45,000 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,300/-