नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला आलेल्या सुस्तीवर योजलेले उपाय सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी बँकांचा क्रेडिट आउटफ्लो वाढवण्याचे संकेत दिले. त्यांनी सांगितलं की सीपीआय पूर्ण नियंत्रणात आहे. महागाई 4 टक्के खाली ठेवलीय. शिवाय त्यांनी इंडस्ट्रियल प्राॅडक्शन सुधारण्याबद्दलही सांगितलं. अर्थमंत्री म्हणाल्या घर खरेदी करण्यासाठी फंड मिळावा म्हणून स्पेशल विंडो बनवली जाईल. तिथे तज्ज्ञ मंडळी काम करतील. महागाई नियंत्रणात अर्थमंत्री म्हणाल्या की महागाई नियंत्रणात आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमती वाढल्यानं ऑगस्टमध्ये महागाई दर 3.21 टक्के झाला. जो जुलैमध्ये 3.15 टक्के होता. आरबीआयचं लक्ष्य महागाई 4 टक्क्यापर्यंत ठेवायचं आहे. खूशखबर! रुपे डेबिट कार्डानं शाॅपिंग करा आणि मिळवा ‘इतका’ फायदा पत्रकार परिषदेत झाल्या मोठ्या घोषणा निर्यातीचा अवधी कमी करण्याची योजना नवा प्लॅन डिसेंबरमध्ये लागू निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मेगा फेस्टिवल 4 शहरांमध्ये होणार मेगा फेस्टिवल आधार कार्डातल्या ‘या’ 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र निर्यात इन्शुरन्ससाठी प्रत्येक वर्षी 1700 कोटी रुपये सप्टेंबरच्या शेवटापर्यंत जीएसटी रिफंड इलेक्ट्राॅनिक रिफंड लागू करणार लेबर इंटेन्सिव सेक्टरला प्राथमिकता निर्यात अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं जाईल निर्यात ई रिफंड या महिन्याच्या शेवटी लागू छोट्या टॅक्स डिफाॅल्टवर खटला नाही लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं महाग, ‘हे’ आहेत आजचे दर 19 सप्टेंबरला PSU बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक इन्कम टॅक्समध्ये ई असेसमेंट स्कीम लागू बँकांचा क्रेडिट आउटफ्लो वाढलाय घरासाठी उचलली नवी पावलं अर्थमंत्री म्हणाल्या घर खरेदी करण्यासाठी फंड मिळावा म्हणून स्पेशल विंडो बनवली जाईल. तिथे तज्ज्ञ मंडळी काम करतील. त्या म्हणाल्या, बजेटमध्ये अनेक पावलं उचलली गेलीयत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1.95 कोटी लोकांना याचा फायदा झाला. VIDEO: मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण