'सुप्रीम कोर्टानं 36 विमाने घेण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे सगळे आरोप केवळ राजकीय आहेत.'