JOIN US
मराठी बातम्या / मनी / Banking Charges: बँकांच्या 'या' सेवांसाठी मोजावे लागतात पैसे, शुल्कांची संपूर्ण यादी तपासा

Banking Charges: बँकांच्या 'या' सेवांसाठी मोजावे लागतात पैसे, शुल्कांची संपूर्ण यादी तपासा

Banking Charges: बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात.

जाहिरात

Banking Charges: बँकांच्या या सेवांसाठी मोजावे लागतात पैसे, शुल्कांची संपूर्ण यादी तपासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा (Banking services) पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे (Bank service charge) लागतात. साधारणपणे, बँका त्यांच्या ग्राहकांना मोफत एटीएम कार्ड, चेकबुक आणि ऑनलाइन सेवा यासारख्या सेवा मोफत देतात. दुसरीकडे काही सेवांवर शुल्क आकारलं जातं किंवा काही मोफत सेवांवरदेखील एका मर्यादेनंतर शुल्क आकारलं जातं. अशा परिस्थितीत, या सेवा वापरण्यापूर्वी या शुल्कांची माहिती असणं आवश्यक आहे. बँकेशी संबंधित शुल्क तपशील-

हेही वाचा:  Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

प्रत्येक बँकेत शुल्क वेगवेगळे असू शकते BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मते, बँका त्यांच्या ग्राहकांना मूलभूत सेवांसाठीच्या सर्व शुल्कांची माहिती देतात. यामध्ये काही बदल असल्यास त्याबाबतही माहिती देण्यात येते. याशिवाय बँका त्यांचे संपूर्ण तपशील त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सवर सार्वजनिक करतात. हे शुल्क बँकेनुसार बदलू शकतात. याशिवाय, बँका काही ग्राहकांना अधिक सवलत देतात म्हणजेच त्यांना अधिक मोफत सेवा मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या