JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल; नागपूर पोलिसांनी उलगडलं वास्तव

SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल; नागपूर पोलिसांनी उलगडलं वास्तव

नागपूर, 4 जुलै : नागपूर पोलीसांच्या भरोसा सेलमधून कुटुंब व्यवस्थेविषय एक भेदक सामाजिक वास्तव समोर आलं आहे. तुमच्या हातातल्या मोबाईलमुळे घटस्फोट होण्याची शक्यता वाढली, असं या सेलची आकडेवारी सांगते. स्मार्ट फोनमुळे अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाला बराच वेळ देतात. पण हाच स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया तुमच्या संसारात विष कालवतो. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीनुसार 30 टक्के संसार मोडायला मोबाईल कारणीभूत ठरतोय. खोटं वाटत असेल तर पाहा हा रिपोर्ट…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 4 जुलै :  नागपूर पोलीसांच्या भरोसा सेलमधून कुटुंब व्यवस्थेविषय एक भेदक सामाजिक वास्तव समोर आलं आहे. तुमच्या हातातल्या मोबाईलमुळे घटस्फोट होण्याची शक्यता वाढली, असं या सेलची आकडेवारी सांगते. स्मार्ट फोनमुळे अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाला बराच वेळ देतात. पण हाच स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया तुमच्या संसारात विष कालवतो. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीनुसार 30 टक्के संसार मोडायला मोबाईल कारणीभूत ठरतोय. खोटं वाटत असेल तर पाहा हा रिपोर्ट…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या