JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना, दोषींवर कडक कारवाई करणार'

'बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना, दोषींवर कडक कारवाई करणार'

पुणे, 29 जून: कोंढवा बुद्रुक इथे बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संवाद साधला. झोपड्यांशेजारील बांधकामामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान दोषींवर कडक कारवाई केली जाईल. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना दुसरा निवारा उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर त्यांना इतर मदत केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 जून: कोंढवा बुद्रुक इथे बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संवाद साधला. झोपड्यांशेजारील बांधकामामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान दोषींवर कडक कारवाई केली जाईल. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना दुसरा निवारा उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर त्यांना इतर मदत केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या