JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

Video : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

पुणे, २७ सप्टेंबर २०१८- जनता वसाहत येथील मुळा कालव्याची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली. मुठा नदीच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलं. यामुळे दांडेकर पूल परिसरही जलमय झाला. या परिसरात एवढे पाणी झाले की काही गाड्या पाण्यात अडकल्या. तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, २७ सप्टेंबर २०१८- जनता वसाहत येथील मुळा कालव्याची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली. मुठा नदीच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलं. यामुळे दांडेकर पूल परिसरही जलमय झाला. या परिसरात एवढे पाणी झाले की काही गाड्या पाण्यात अडकल्या. तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या