पूजा चव्हाण प्रकरणामुळे (Pooja Chavhan) चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहे. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.