JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाकिस्तानात गिरवले जात आहेत मराठीचे धडे: पाहा VIDEO

पाकिस्तानात गिरवले जात आहेत मराठीचे धडे: पाहा VIDEO

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. कराचीतल्या विद्यार्थ्यांना सातारचे दिलीप पुराणिक देत आहेत मराठीचे धडे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. कराचीतल्या विद्यार्थ्यांना सातारचे दिलीप पुराणिक देत आहेत मराठीचे धडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या