JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठी किमयागार! 10 फुटांच्या खोलीत झाला Mucormycosis वरील इंजेक्शनचा शोध; पाहा VIDEO

मराठी किमयागार! 10 फुटांच्या खोलीत झाला Mucormycosis वरील इंजेक्शनचा शोध; पाहा VIDEO

काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लायपोसोमल अँफोटेरेसिन-बी इंजेक्शन प्रचंड गुणकारी ठरतंय. देशात संशोधन करून पहिल्यांदाच मुंबईतील केईएम रुग्णालयात इंजेक्शन तयार करण्यात आलं. या इंजेक्शनच पेटंटही केईएम आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या नावावर आहे. डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी त्या इंजेक्शनचा शोध लावला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 मे :काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लायपोसोमल अँफोटेरेसिन-बी (Amphotericin B) इंजेक्शन प्रचंड गुणकारी ठरतंय. देशात संशोधन करून पहिल्यांदाच मुंबईतील केईएम रुग्णालयात इंजेक्शन तयार करण्यात आलं. या इंजेक्शनच पेटंटही केईएम आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या नावावर आहे. डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी त्या इंजेक्शनचा शोध लावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या