कोरोनाचं संकट अख्ख्या जगावर आहे, असे असूनही काही घटना आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत आहेत. संकटाशी सामना करण्याचं बळ देत आहेत, अशाच बातम्यांचा येथे आढावा घेण्यात आला आहे. डॉ अमोल व्यवहारेंची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चाने सुरु केले मोफत कोविड सेंटर