JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'संजय राठोड हत्यारा' चित्रा वाघ यांनी केला ठाम दावा

'संजय राठोड हत्यारा' चित्रा वाघ यांनी केला ठाम दावा

आज वनमंत्री संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी येथे दाखल झाले आणि पूजा केली. मात्र पूजा चव्हाणबद्दल सविस्तरपणे प्रतिक्रिया वनमंत्र्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या समर्थकांकडून मिळाली नाही. यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आज वनमंत्री संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी येथे दाखल झाले आणि पूजा केली. मात्र पूजा चव्हाणबद्दल सविस्तरपणे प्रतिक्रिया वनमंत्र्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या समर्थकांकडून मिळाली नाही. यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या