मुंबई, 1 ऑगस्ट : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जून महिन्यात 2 लाखांपेक्षा जास्त बिल आलं आहे. त्याविरोधात त्यांनी वीज मंडळाला लिहिलं असता हे मीटर रीडिंगप्रमाणेच बिल असल्याचं सांगितलं. यापूर्वी रेणुका शहाणे, तापसी पन्नू, हरभजन आणि आणखी कोणकोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक लागला आहे पाहा VIDEO