JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

मुंबई, 30 एप्रिल: मुंबई महापालिकेतील शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि महिला बचत गटांचे मानधन रखडलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. दरम्यान, 1 ते दीड वर्षांपासून महिलांचे मानधन रखडलेले आहेत. त्यामुळे तब्बल 260 महिला अडचणीत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल: मुंबई महापालिकेतील शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि महिला बचत गटांचे मानधन रखडलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. दरम्यान, 1 ते दीड वर्षांपासून महिलांचे मानधन रखडलेले आहेत. त्यामुळे तब्बल 260 महिला अडचणीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या