JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / असे Breast नको गं बाई! आपल्या स्तनांना वैतागली महिला कारण...

असे Breast नको गं बाई! आपल्या स्तनांना वैतागली महिला कारण...

महिलेचे ब्रेस्ट (Breasts) तिच्या आयुष्यातील र्वात मोठी अडचण ठरले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिटन, 02 जून : प्रत्येक महिलेला आपले ब्रेस्ट (Breast) सुडौल हवेत असं वाटतं. ब्रेस्टचा आकार (Breast size)  जास्तीत जास्त वाढावा यासाठी महिला काय काय उपाय करतात. अगदी ब्रेस्ट सर्जरीही (Breast surgery) केली जाते. मोठ्या आकाराचे ब्रेस्ट (Big breast) हवेत, यासाठी महिला लाखो रुपये खर्च करतात. पण एका महिलेला मात्र नैसर्गिकरित्या अशा मोठ्या आकाराचे ब्रेस्टच (Heavy breast) अडचणीचे ठरले आहेत. ती ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी तर कमी करण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. यूकेत राहणारी  27 वर्षांची लॉरा हॉवेस (Laura Howes) आपल्या ब्रेस्टमुळे खूप वैतागली आहे. मोठे ब्रेस्ट ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण ठरली आहे. तिच्या ब्रेस्टचा आकार इतका मोठा आहे की, तिला यामुळे तिला उठणं-बसणंही शक्य होत नाही. हे वाचा -  प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर काही तासांत बाळाला MIS-C चा विळखा ब्रेस्टच्या आकारामुळे तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहे. ज्यामुळे तिला असह्य वेदना होतात. लॉराचे हाय साइझ ब्रेस्टमुळे तिला शारीरिक समस्यांचा सामना तर करावाच लागतो आहे पण यामुळे तिच्या आयुष्यावरही परिणाम होतो आहे. हेव्ही ब्रेस्टमुळे तिला वयाच्या अकराव्या वर्षीच आपलं शिक्षण सोडावं लागलं. डेली मेल च्या रिपोर्टनुसार, लोक मला म्हणतात की तुझे ब्रेस्ट किती चांगले आहेत. यामुळे तुला तर आनंदी व्हायला हवं. पण प्रत्यक्षात मला इतक्या आकाराचे ब्रेस्ट नको आहेत, असं लॉरा म्हणते. हे वाचा -  प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती? लॉराला आपल्या ब्रेस्टचा आकार कमी करायचा आहे. यासाठी तिला सर्जरी करावी लागेल पण त्यासाठी आधी तिला आपलं वजन घटवावं लागेल. एक्सरसाइझ करून ती आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. पण ब्रेस्टमुळे तिला एक्सरसाइझ करणंही शक्य होत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या