JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chanakya Niti: निंदा ऐकून चिडू नका; व्हाल लोकांच्या हातातलं बाहुलं

Chanakya Niti: निंदा ऐकून चिडू नका; व्हाल लोकांच्या हातातलं बाहुलं

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) आपली निंदा करणाऱ्या लोकांचा हेतू ओळखायला शिका.

जाहिरात

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली,29 जून : चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये **(Difficult Time)**व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. ( साप्ताहिक राशीभविष्य : कुणाला धनलाभ, कुणाला प्रवास योग; कसा असेल तुमचा हा आठवडा? ) आचार्य चाणक्य सांगतात माणसाने निंदा ऐकून चिडू नये दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे चिडणाऱ्या व्यक्ती इतरांना आपला फायदा उचलण्याची संधी देत असतात. दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे राग आलेला असताना कोणताही निर्णय घेऊ नये. बराच वेळा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला कमी लेखण्यासाठी आपली निंदा करण्याची संधी शोधत असता आणि हलक्या कानाचे लोक त्यांच्या या बोलण्यामुळे चिडतात. आचार्य चाणक्य सांगतात प्रत्येक माणसाने निंदकांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आपल्या चिडण्यामुळे दुसऱ्यांना आपली चूक दाखवण्याची संधी मिळत असते. ( Viral Video : चिमुकल्याची कमाल! लगोरी, विटीदांडू ही विसराल, पाहा लहानग्यांचा खेळ ) जेव्हा आपण निंदकांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याचा त्रास निंदा करणाऱ्या लोकांना त्रास होत असतो. मात्र, जे लोक आपल्याबद्दल चांगला विचार करतात ते आपल्या भल्याचाच विचार करत असतात. निंदा करणारे लोक आपल्याला कमीपणा येईल अशा शब्दांमध्ये आपल्यातल्या कमतरता सांगत असतात मात्र, आपल्या भल्याचा विचार करणारे आपल्याला प्रोत्साहित करण्याचा विचार करतात. ( Chanakya Niti: लोकांना प्रमाणापेक्षा जास्त बदलण्याची चूक करू नका; वाढतील शत्रू ) त्यामुळेच आचार्य चाणक्य सांगतात या दोन्ही गोष्टींमध्ये फरक ओळखायला शिकलं पाहिजे आपण दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन वागायला सुरुवात केली तर निंदकांच्या हातालं बाहूल बनून जातो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या