JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Salman Khan नं पूजा हेगडेसोबत डान्स करताना मध्येच केलं असं.., Video पाहून चाहते भडकले

Salman Khan नं पूजा हेगडेसोबत डान्स करताना मध्येच केलं असं.., Video पाहून चाहते भडकले

सलमान खानचा ‘दा-बॅंग द टूर रीलोडेड’ (Da-Bang The Tour Reloaded) मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) सलमान खान ‘जुम्मे की रात’ या गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी- बॉलीवूड स्टार सलमान खानचे (Salman Khan) लाखो चाहते आहेत. मात्र सोशल मीडियाच्या या जगात एक चूक देखील चांगलीच महागात पडू शकते. सलमान खानचा ‘दा-बॅंग द टूर रीलोडेड’ (Da-Bang The Tour Reloaded) मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) सलमान खान ‘जुम्मे की रात’ या गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहे. हे काय करून बसला सलमना खान सध्या सलमान खान, पूजा हेगजे, दिशा पटानी, सोनक्षी सिन्हा आणि काही सेलेब्ससोबत ‘दा-बॅंग द टूर रीलोडेड’ साठी दुबईत आहे. या टूरमध्ये सलमान पूजा हेगडेसोबत ‘जुम्मे की रात’ या गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहे. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे. लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आहे. यामध्ये सलमान खान पूजाचा ड्रेस तोंडात पकडताना दिसत आहे. वाचा- ‘तरच अमराठी लोकांमध्ये मराठी भाषा शिकायची..’ भरत जाधव यांची पोस्ट शॉर्ट ड्रेस तोंडात पकडणं झालं अवघड या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सलमान खान, जॅकलिनसोबतच्या गाण्यातील सॉन्ग ‘जुम्मे की रात’ची हुकस्टेप करताना दिसत आहे. मात्र पूजाचे शॉर्ट ड्रेसमुळे करताना अडचण येतान दिसत आहे. डान्स सुरू असताना पुन्हा सलमान ती स्टेप फॉलो करताना दिसतो मात्र पुन्हा त्याचा प्रयत्न फसतो.

संबंधित बातम्या

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल सलमान खानच्या या स्टेपमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. सलमानचं हे वागणं चुकीचे आणि योग्य नसल्याचे म्हटलं आहे. सलमान आणि पूजा ‘कभी ईद कभी दीवाली’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या