JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शूटिंग दरम्यान उघडपणे सिगरेट ओढणं अभिनेत्याला पडलं महाग, पोलिसांनी केलं अटक

शूटिंग दरम्यान उघडपणे सिगरेट ओढणं अभिनेत्याला पडलं महाग, पोलिसांनी केलं अटक

ram pothineni सिगरेट ओढतानाच्या प्रत्येक सीनवेळी ‘सीगरेट ओढणं आरोग्यासाठी अपायकारक आहे,’ असं सांगितलं जातं. आता अभिनेत्याला उघडपणे रस्त्यावर सिगरेट ओढणं महाग पडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 25 जून- टीव्ही आणि सिनेमांमध्ये अनेक कलाकारांना सिगरेट ओढताना पाहिलं आहे. सिगरेट ओढतानाच्या प्रत्येक सीनवेळी ‘सीगरेट ओढणं आरोग्यासाठी अपायकारक आहे,’ असं सांगितलं जातं. आता एका अभिनेत्याला उघडपणे रस्त्यावर सिगरेट ओढणं महाग पडलं. आम्ही बोलतोय अभिनेता राम पोथिनेनीबद्दल, चित्रीकरणादरम्यान रस्त्यावर उघडपणे सिगरेट ओढल्यामुळे पोलिसांनी अटक करून दंड आकारला. राम हैदराबादमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. या सिनेमात त्याचा रफ लुक असणार आहे. वयाचा 38 व्या वर्षी आफताब शिवदासानी केलं होतं दुसऱ्यांदा लग्न, पाहा लग्नाचे फोटो बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा! प्रसिद्ध आहे राम पोथिनेनी- राम पोथिनेनी हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. ‘सन ऑफ सत्यमूर्ती २’ या सिनेमात त्याची मुख्य भूमिका होती. हैदराबाद येथील चारमीनार येथे राम चित्रीकरण करत होता. ‘IsmartShankar’ या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान रस्त्यावर उघडपणे सिगरेट ओढताना त्याला पोलिसांनी पाहिले. यानंतर त्याला दंड म्हणून २०० रुपये भरावे लागले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या