JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / चालता चालताच Malaika aroroa चा ढासळला तोल; Video Viral होताच झाली ट्रोल

चालता चालताच Malaika aroroa चा ढासळला तोल; Video Viral होताच झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या घरी ख्रिसमच्या जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मलायका आरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर यांनी देखील हजेरी लावली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 डिसेंबर- सध्या सगळीकडे ख्रिसमची धूम पाहायला मिळतेय. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या घरी ख्रिसमच्या जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मलायका आरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. या पार्टीवेळी मलायका जेव्हा गाडीतून उतरत होती तेव्हा तिच्या हाय हिल्समुळे तिचा तोला गेला आणि पडता पडता वाचली. मग काय हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिनं या पार्टीसाठी जो ड्रेस घातला होता त्याची किंमत ऐकून सर्वांच्या भुवया उंचवाल्या आहेत. तिनं या पार्टीसाठी गुच्चीचा व्हेलवेटचा ग्रीन ड्रेस घातला होता. याची किंमत 98 हजार आहे. यावरून देखील नेटकऱ्यांनी तिच्यावर  (malaika arora trolled)  निशाणा साधला आहे. नेटकऱ्याने म्हटले आहे, सलमान खानला चिढवण्यासाठी मलायकाने पाठीवर स्नेक प्रिंट केला आहे. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, हिल्सपेक्षा तू पायाली एक चांगला स्टूल घे. अशाच एका नेटकऱ्याने म्हटले आहे की. एवढी पातळ आहेस आणि त्यात अशी हिल्स घातल्यावर वाऱ्याचा झुळुक जरी आली तरी तू पडणारच की….तर एकाने म्हटले आहे की,म्हातरपणी हिल्स घातल्यावर असेच होणार.

संबंधित बातम्या

2019 मध्ये रिलेशनशिपचा केला होता खुलासा अर्जुन आणि मलायका मागच्या काही वर्षापासून एकमेंकापासून डेट करत आहेत. त्यांनी त्यांचे नाते कधीच लपवलेले नाही. विशेष म्हणजे अनेवेळा दोघही एकमेंकासोबत फोटो शेअर करत असतात. अनेक ठिकणी एकत्र स्पॉट देखील होत असतात. 2029 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी त्यांचे नाते अधिकृत केले होते. मलायका एक उत्तम मॉडेल, डान्सर व अभिनेत्री तर आहेच पण तिनं निर्माती म्हणून देखील काम केले आहे. तिनं वयाच्या 20 व्य वर्षी काम करण्यास सुरूवाक केली आहे. छैंया-छैंया या गाण्यामुळे ती एका रात्रीत स्टार झाली. आजही ती तिच्या फॅशन सेन्स तसेच जीम आऊटफीटमुळे तर कधी चालण्याच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या