कोल्हापूर, 18 ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संशोधन सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Kolhapur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती संशोधन सहाय्यक (Research Assistant) - एकूण जागा 07
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संशोधन सहाय्यक (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये M.Sc/M.Tech केलं असणं आवश्यक आहे. तसंच NET किंवा SET परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार संशोधन सहाय्यक (Research Assistant) - 13,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक अर्ज ओळखपत्र वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला मूळ कागपत्रांच्या छायांकित प्रत मुलाखतीचा पत्ता मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर –416 004. मुलाखतीची तारीख - 26 ऑक्टोबर 2021
| JOB ALERT | Shivaji University Recruitment 2021 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | संशोधन सहाय्यक (Research Assistant) - एकूण जागा 07 |
| शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयांमध्ये M.Sc/M.Tech केलं असणं आवश्यक |
| इतका मिळणार पगार | 13,000 रुपये प्रतिमहिना |
| ही कागदपत्रं आवश्यक | अर्ज ओळखपत्र वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला मूळ कागपत्रांच्या छायांकित प्रत |
काही महत्त्वाच्या सूचना हे पदभरती उमेदवारांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. उमेदवारांचा संबंधित पदावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांचे अर्ज सकाळी अकरा वाजेपर्यंत सवीकारण्यात येतील त्यानंतर आलेल्या उमेदवारांना मुलाखत देता येणार नाही. उमेदवारांना यासाठी मुलाखतीला येताना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देण्यात येणार नाही. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unishivaji.ac.in/recruitments/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.