JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NITI Aayog Recruitment 2019 : 'या' पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त

NITI Aayog Recruitment 2019 : 'या' पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त

Niti Aayog - नीती आयोगामध्ये मोठी भरती आहे. जाणून घ्या त्याबद्दल

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर : नीती आयोगात अनेक पदांवर व्हेकन्सी आहे. यात सीनियर स्पेशॅलिस्ट, सीनियर असोसिएट, असोसिएट, वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार या पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाइट www.niti.gov.in वर ऑनलाइन डिटेल्स तपासून पाहू शकतात. या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा आहे. सीनियर स्पेशॅलिस्ट पदासाठी कमीत कमी 33 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्ष वयोमर्यादा आहे. याशिवाय सीनियर असोसिएट पदासाठी कमीत कमी 26 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अगोदर पूर्ण नोटिफिकेशन वाचावं. कारण आयोगानं स्पष्ट सांगितलं, फाॅर्ममध्ये काही चूक असली तर तो रिजेक्ट होईल. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळेल ‘ही’ मोठी संधी पदं आणि पदं संख्या वरिष्ठ सल्लागार-   15 सल्लागार-           14 असोसिएट-            18 सीनियर असोसिएट-   10 सीनियर स्पेशलिस्ट-   16 ‘सोशल मीडियावर पोस्ट करताना सांभाळा, जाऊ शकते नोकरी’ पगार वरिष्ठ सल्लागार      लेवल- 15 (1,82,200 - 2,24,100) रुपये सल्लागार            लेवल- 14  (1,44,200 - 2,18,200) रुपये असोसिएट             1,05,000 रुपये सीनियर असोसिएट      1,25,000 रुपये सीनियर स्पेशलिस्ट     2, 20,000 रुपये स्पेशलिस्ट                 1,45,000 रुपये तसंच, महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत. मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय. अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice इथे क्लिक करा. महापोर्टलद्वारे ही पहिलीच भरती आहे. अर्ज स्वीकारणं 3 सप्टेंबरपासून सुरू झालंय. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2019. तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या